Omschrijving

चिंतेने कामे बिघडतात असा निसर्गाचा कायदा आहे. चिंतामुक्त झाल्याने सर्व कामे सुधारतात. सुशिक्षित, श्रीमंत लोकांच्या घरात अधिक चिंता आणि तणाव आहेत. ह्यांच्या तुलनेने मजुरी करणारे काळजीमुक्त असतात आणि शांतपणे झोपतात. त्यांच्या शेठाला (बॉस) झोपेच्या गोळ्या घ्याव्या लागतात. चिंतेने लक्ष्मीही निघून जाते. दादाश्रींच्या जीवनातले एक छोटेसे उदाहरण आहे. जेंव्हा त्यांना व्यापारात नुकसान झाले, तेंव्हा ते कसे चिंतामुक्त झाले. “एकदा, ज्ञान होण्याअगोदर, आम्हाला नुकसान झाले होते. तेंव्हा आम्हाला पूर्ण रात्र झोप आली नाही, आणि चिंता होत राहिली. तेंव्हा आतून उत्तर मिळाले की ह्या नुकसानाची चिंता आता कोण-कोण करत असेल? मला वाटले की माझे भागीदार तर कदाचित आता चिंता करत नसतील ही. एकटा मीच चिंता करत आहे. आणि बायको-मुले आहेत, त्यांना तर काही माहितच नाही. आता ते काही जाणतही नाहीत, तरीही त्यांचे चालते, तर मी एकटाच कमी

Kenmerken

Artikelnummer9200000072590235
EAN9789386289827
CategorieDigital Reading
ProductgroepBoeken
SegmentTextual/Printed/Reference Materials
Prijs Nederland€ 0,84
Prijs België€ 0,84
Verzendkosten NLGratis
Verzendkosten BEGratis
Levertijd NederlandMorgen in huis
Levertijd BelgiëMorgen in huis
VerkoperPartner

चिंता bestellen bij snelkeus

Koop चिंता van Onbekend online in de categorie Digital Reading. Prijs € 0,84, levering in Nederland · Morgen in huis.