Omschrijving
दिवसभराच्या या घटना जणू आपलं त्या दिवशीचे मेन्यू कार्ड असतं. त्यातल्या प्रत्येक पदार्थाची म्हणजेच घटनेची किंमत आपणच ठरवायची असते. कशाला किती महत्व द्यायचं, कशाचा ताण घ्यायचा आणि काय सोडून द्यायचं हे आपणच ना ठरवायचं? पुढल्या दिवसाचे मेन्यू कार्ड बनविण्यापूर्वी कालचे पदार्थ आणि आवडलेले पदार्थ म्हणजे आपण छान जगलेले क्षण याचा थोडासा अभ्यास केला तर आवडते पदार्थ पुन्हा पुन्हा बनविता येतील. म्हणजेच छान जगण्याची नवीन कारणे शोधता येतील. नवनवीन, मन प्रसन्न करणारे मेन्यू कार्ड आपल्यालाही दररोज बनविता येईल.
Kenmerken
| Artikelnummer | 9300000005695150 |
|---|---|
| EAN | 1230004019909 |
| Categorie | Digital Reading |
| Productgroep | Boeken |
| Segment | Textual/Printed/Reference Materials |
| Prijs Nederland | € 1,96 |
| Prijs België | € 1,96 |
| Verzendkosten NL | Gratis |
| Verzendkosten BE | Gratis |
| Levertijd Nederland | Morgen in huis |
| Levertijd België | Morgen in huis |
| Verkoper | Partner |
1 1 - Menu Card bestellen bij snelkeus
Koop 1 1 - Menu Card van Onbekend online in de categorie Digital Reading. Prijs € 1,96, levering in Nederland · Morgen in huis.